loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल, सार्‍यांनाच इमारतीबाहेर काढले

रत्नागिरी (शुभम पवार) - येथील जिल्हा मुख्य न्यायालयाच्या परिसरात बॉम्ब असल्याचा मेल आल्याने तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. सर्व कर्मचारी व नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले. परिसराची कसून तपासणी सुरु आहे. ई-मेल येताच काही मिनिटांच्या आत शहर पोलिस निरिक्षक विवेक पाटील यांनी सहकारी कर्मचार्‍यासह न्यायालयाच्या परिसराकडे धाव घेतली. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. बॉम्ब विरोधी पथक जिल्हा न्यायालय परिसरात दाखल झाले असून सर्वत्र कसून तपास सुरु आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg