loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड : योगेश दादांचा ‘आपुलकीचा मुक्काम’; आंबवलीत मातीच्या घरात रात्र, भजनांच्या गजरात स्वागत

खेड - ‘आपुलकीचा मुक्काम, आपल्या माणसांत, आपल्या वस्तीवर’ या उपक्रमांतर्गत राज्यमंत्री योगेश दादा कदम यांनी आंबवली गावात एका पारंपरिक मातीच्या घरात रात्रभर मुक्काम केला. गावात आगमन होताच ग्रामस्थांनी भजनांच्या गजरात, ढोल-ताशांच्या नादात आणि पारंपरिक मिरवणुकीने योगेश दादांचे जंगी स्वागत केले. एसी कार्यालयात बसून नाही, तर थेट वस्तीवर, माणसांत जाऊन त्यांची सुख-दुःखं, विकासाची कामं आणि खऱ्या अडचणी समजून घ्यायच्या, असा योगेश दादांचा उद्देश स्पष्ट आहे. या मुक्कामामुळे आंबवली गावातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg