वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील व सध्या ठाणे येथे वास्तव्य असलेली ग्रिहिथा सचिन विचारे (वय वर्षे १२) हिचा "ठाणे गुणीजन पुरस्कारा"ने सन्मान करण्यात आला. ठाणे घोडबंदर रोड येथील सरस्वती विद्यालया मध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकत आहे. ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रिहिथा सचिन विचारे हिच्या उल्लेखनीय गिर्यारोहण कार्याची दखल घेत तिला ‘ठाणे गुणीजन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा संपूर्ण ठाणेकर व तिचे मुळगाव असलेल्या वरवेली गुहागर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. वयाच्या अवघ्या साडेसहा वर्षांपासून गिर्यारोहणाला सुरुवात केलेल्या ग्रिहिथाने आजवर ११५ हून अधिक ट्रेक्स पूर्ण केले असून, त्यामध्ये ४ आंतरराष्ट्रीय मोहिमांचा समावेश आहे.
ती १२ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, १ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ३ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Appreciation) ची मानकरी आहे. एप्रिल–मे २०२६ मध्ये अवघ्या ३३ दिवसांत १६ राज्यांतील १६ सर्वोच्च शिखरे सर करण्याची ऐतिहासिक मोहीम. वयाच्या ९ व्या वर्षी माउंट किलिमांजारो, टांझानिया सर. वयाच्या ९ व्या वर्षी माउंट किनाबळू, मलेशिया सर. वयाच्या १० व्या वर्षी माउंट बाझरदुझु, अझरबैजान सर- वयाच्या ८ व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्प, नेपाळ येथे यशस्वी ट्रेक. केदारकंठा आणि अनेक कठीण सह्याद्रीतील सुळके व किल्ल्यांच्या मोहिमा पूर्ण. यापूर्वी प्राप्त झालेल्या पुरस्कारांमध्ये साहस पुरस्कार (हिंदू महिला सभा, पुणे), राणी लक्ष्मीबाई पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार, राज्यस्तरीय गुणीजन गौरव पुरस्कार, ध्रुवरत्न पुरस्कार, नॅशनल प्राइड अवॉर्ड आणि इतर सन्मानांचा समावेश आहे.
या गौरवाबद्दल ग्रिहिथा ठाणे महानगरपालिका, वॉर्ड क्रमांक १ चे नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर,मुकुंद पटेल (Rutu Group), Rotarian Vinod Thakkar (Square feet India), Prabhakar Kale (Kale group) तसेच तिला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानते.ग्रिहिथाच्या आगामी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण मोहिमांत सहकार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि उद्योजकांनी प्रायोजकत्वासाठी पुढाकार घ्यावा.आपले सहकार्य तिच्या स्वप्नांना आणि पुढील यशस्वी वाटचालीला नवी दिशा देऊ शकते. इच्छुक प्रायोजकांनी कृपया संपर्क साधावा.ग्रिहिथाचे मनःपूर्वक अभिनंदन! तिच्या धाडसी वाटचालीला अशीच यशाची शिखरे लाभोत आणि तिच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा सर्वांनी दिली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.