loader
Breaking News
Breaking News
Foto

शाहीर रत्नाकर महाकाळ फाऊंडेशन च्या माध्यमातून जल संवर्धन बंधाऱ्याचे काम

खेड - शाहीर रत्नाकर महाकाळ फाऊंडेशन संचलित शाहीर रत्नाकर महाकाळ लोककलामंचातील कलाकारांनी सामाजिक बांधिलकी जपत दोन ठिकाणी दोन नद्यांवरती बंधारे बांधण्याचे काम करण्यात आले. शाहीर रत्नाकर महाकाळ आणि कलाकारांनी दुष्काळ परिस्थिती संदर्भात जनजागृतीचे काम झालेल्या दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमात केले, कलाकारांनी नुसती जागृती करून न थांबता प्रत्यक्षात कृती करून जल संवर्धन करण्याचे काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कामी रत्नाकर महाकाळ आणि कला मंचातील कलाकार: विकास पालकर, प्रमोद दिवेकर, अनंत बंदरकर, प्रणय बंदरकर, समीर चंदिवडे, आशिष मालवणकर, प्रमोद दिवेकर, आराध्य महाकाळ, सौरभ तांबडे, ऋषिकेश पवार, प्राप्ती महाकाळ, संस्कृती फके, श्रावणी पोफळकर, तसेच शाहिरांचे मित्र रवींद्र दिवाळे, संदीप चांदीवडे आणि पूजा फॅशनचे मालक भैरू जी, आणि ग्रामस्थ: अरुण महाकाळ, सचिन बंदरकर, हरिश्चंद बंदरकर, विश्वनाथ रेडीज, अभिजित महाकाळ, दत्ता महाकाळ, यांच्या सहकाऱ्यांतून करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg