खेड( प्रतिनिधी) - खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे सिद्धयोग विधी महाविद्यालयातील त्यांच्या "दायित्व" उपक्रमाचे प्रमुख ॲड. दिलीप चव्हाण यांनी नुकतेच जि. प. पू .प्रा.शाळा करटेल मध्ये जाऊन "अभ्यास कौशल्य विकसन" या विषयावर पूर्ण वेळ कार्यशाळा घेतली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने कशी बघावीत, हळूहळू ती कृतीत कशी उतरावी त्याचप्रमाणे अभ्यास, खेळ, छंद कसे जोपासावेत याविषयी खेळीमेळीच्या वातावरणात ऍड. चव्हाण यांनी साध्या सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे पालकांनी घरी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा करून घ्यावा, याविषयी पालकांनासुद्धा चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अशी कार्यशाळा महिन्यातून एकदा घेतली जावी, अशी विनंती करटेल गावचे पोलीस पाटील आकेश एलवे, माजी सरपंच दिनेश चव्हाण आणि माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांतभाऊ चव्हाण यांनी ऍड. चव्हाण यांचेकडे व्यक्त करून त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान केला. अशी कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अत्यंत पोषक आहे असे मुख्याध्यापक सुरसिंग ठाकरे यांनी ऍड. दिलीप चव्हाण व सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रीती बोंद्रे यांना धन्यवाद देत म्हणाले. कार्यशाळेत विद्यार्थी शिक्षक पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती शिक्षिका सुरेखा शेळके यांनी उपस्थित त्यांना समजावून सांगितली तर शिक्षक मधुकर साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. आम्हा विद्यार्थ्यांना ही कार्यशाळा फारच महत्त्वाची आहे. ऍड. चव्हाण सरांनी जे मार्गदर्शन केले त्याप्रमाणे आम्ही अभ्यास करून आमचे खेळ, छंद चांगल्या प्रकारे जोपासू, आमच्या शाळेचे नाव मोठे करू, असे विद्यार्थिनी रुही जाधव आणि मनीषा वाघमारे यांनी सांगितले. सरतेशेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.