दापोली (प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील सडवे येथील श्री लक्ष्मी नारायण (विष्णू) देवस्थान येथे आगामी मूर्ती महाअभिषेक सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सडवेतील ग्रामस्थांनी एकत्र येत मंदिराचा संपूर्ण परिसर श्रमदानातून स्वच्छ व सुंदर साफसफाई करत चकाचक केला. दापोली तालुक्यातील सडवे येथे ८२१ वर्षांपूर्वी सुवर्णकार कामदेवाने घडविलेल्या श्री. लक्ष्मी नारायणाच्या (विष्णूच्या) मूर्तीची स्थापना उत्तर कोकणचा राजा केशीर यांचा मंडलिक जैत्रसामंत यांचा प्रधान देवूशीनायक याने सोमवार, रोहीणी नक्षत्र शके ११२७ ( इ.स.१२०५) या दिवशी केली. अशा या स्थान महात्म्य असलेल्या सडवे येथील श्री.लक्ष्मीनारायण (विष्णू) मंदिरात शनिवारी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी एकादशी निमित्त श्री.लक्ष्मी नारायण सेवा समिती (सडवे) यांच्या वतीने महाअभिषेक कार्यक्रम आयोजित केला आहे.
या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मूर्तीची पूजा व अभिषेक, सकाळी १० वाजता सहस्त्र नाम जप, सकाळी ११ वाजता महाआरती, दुपारी १२ वाजता प.पू.श्री. दत्तात्रय शंकर आदावडे (पुणे) यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम, सायंकाळी ४ वाजता श्री. लक्ष्मी नारायण सेवा समितीचे सुस्वर भजन, सायंकाळी ६.३० वाजता दिपोत्सव व आरती त्यानंतर सायंकाळी ७ वाजता तुळशी विवाह अशाप्रकारचे भरगच्च धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसन्न वातावरण मिळावे या उद्देशाने सडवे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सकाळपासूनच स्वच्छता मोहीम हाती घेतली.
यामध्ये मंदिराचा गाभारा, सभामंडप, मंदिर परिसर तसेच मंदिराकडे येणारे रस्ते झाडून स्वच्छ करण्यात आले. मंदिर परिसरात वाढलेले गवत, पालापाचोळा आणि कचरा हटवून संपूर्ण आवार साफ स्वच्छ चकाचक करण्यात आले आहे. या श्रमदान मोहिमेत गावातील तरुण मंडळ, महिला वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या एकजुटीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.