loader
Breaking News
Breaking News
Foto

तळोजा येथील क्राउन कंपनी चौक येथे डंपर व ऑटो रिक्षामध्ये अपघात

पनवेल : तळोजा येथील क्राउन कंपनी चौक येथे डंपर व ऑटो रिक्षामध्ये अपघात झाला. सदर अपघात होत असताना ऑटो रिक्षा पलटी होत असल्याचे लक्षात येताच सदर ठिकाणी वाहतूक नियमन करीत असलेले पो. शि. जाधव पळत जाऊन रिक्षा धरून ठेवली व त्यामध्ये असणारे 02 महिला प्रवाशी, 01 रिक्षा चालक यांना सुखरूप पणे बाहेर काढून घेतले. सदर प्रवाशांना बाहेर काढण्याकामी पो. शि. दराडे, एम.एस.एफ. चे गणेश शिंदे यांनी देखील मदत केली. सदर अपघातात सुदैवाने कोणालाही कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg