मुंबई, : केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या सहकार धोरणात आवश्यक बदल व सुधारणा सुचविण्यासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठक गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील पतसंस्था क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे ॲड. पटवर्धन यांना या बैठकीत पतसंस्थांच्या विकासासंबंधीच्या अपेक्षा, अडचणी आणि धोरणात्मक सुधारणांबाबत सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या आगामी सहकार धोरणाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागामार्फत आयोजित या बैठकीच्या निमंत्रणपत्रानुसार, सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे. बैठकीस सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी बँकांचे प्रतिनिधी तसेच राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सहकार संस्थांचे पदाधिकारी निमंत्रित आहेत. निमंत्रित प्रमुख मान्यवरांमध्ये सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, तसेच सहकार क्षेत्रातील विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय सहकार धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, भविष्यातील आव्हाने आणि आवश्यक सुधारणा यांचा विचार करून राज्याच्या सहकार धोरणाबाबत अहवाल सादर करण्याच्या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. पतसंस्था या सहकार क्षेत्राचा महत्त्वाचा घटक असून, सर्वसामान्य नागरिकांच्या बचतीचे संकलन, स्थानिक स्तरावर कर्जपुरवठा आणि आर्थिक समावेशनामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे आगामी सहकार धोरणामध्ये पतसंस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण, सक्षम नियामक व्यवस्था आणि संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणाऱ्या उपाययोजनांचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा पतसंस्था क्षेत्रातून व्यक्त होत आहे. या बैठकीत ॲड. दीपक पटवर्धन पतसंस्था क्षेत्राच्या वतीने कोणत्या सूचना मांडतात, तसेच राज्याच्या सहकार धोरणाच्या पुढील दिशेबाबत काय विचारमंथन होते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.