loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील सुवर्णकार सागर नार्वेकर यांचे कोल्हापूरात उपचारादरम्यान दुःखद निधन

रत्नागिरी - रत्नागिरीतील लोकप्रिय व्यक्तिमत्व, सुवर्णकार, कार्यकर्ता सागर उर्फ पिंट्या शरद नार्वेकर यांचे कोल्हापूरात रात्री दुःखद निधन झाले. दरम्यान शुक्रवारी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु होते. काल रात्री त्यांचे दुःखद निधन झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सागर नार्वेकर हे मनसेचे कार्यकर्ते होते. सध्या ते दापोली अर्बन बँकेत सोनाराचे काम करत होते. अत्यंत चांगला माणूस व हसमुख माणूस वयाच्या ५० व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले आहे. सागर नार्वेकर यांच्या अचानक जाण्याने मित्र परिवारात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आज सोमवार दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा निघेल, असे सांगण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg