loader
Breaking News
Breaking News
Foto

सवणसखुर्द उर्दू शाळेत 'सेवा संकल्प' व 'आरोग्य संपन्न गाव' अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न!

संगलट (इक्बाल जमादार) - सेवा संकल्प अभियान व माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव अंतर्गत उपकेंद्र सवणस ता. खेडच्या सवणसखुर्द उर्दू शाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल माहिती देण्यात आली. तीस वर्षावरील नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली व सल्ला देण्यात आला व शालेय मुलांची तपासणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उपस्थित मान्यवर व कर्मचारी, पंचायत समिती सदस्य निसार जाफर सुर्वे, सवणस खुर्द उपसरपंच आखतार सुर्वेए सवणस गावचे सामाजिक कार्यकर्ते हनीफ नांदगावकर, आरोग्य निरीक्षक मोडसिंग, समुदाय आरोग्य अधिकारी ऋषिकेश देशमुख, आरोग्य सेवक मिलिंद आदावडे, आरोग्य सेविका रजपूत सिस्टर, आशा से. गोलटकर गोलटकर मदतनीस, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg