Poetry recital to be held in Ratnagiri on the eve of Kojagiri: रत्नागिरीतील श्रीराम मंदिराचे प्रांगणात यावर्षीही कोजागिरीच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनि. दि. २४ ऑक्टो. २०२६ रोजी ‘कोजागिरी काव्य मैफल’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व नामवंत व नवोदीत कवींनी यामध्ये सहभागी व्हावे तसेच काव्य रसिकांनी या मैफलीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर देवस्थान व मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘काव्य मैफल’ आयोजित करण्यात आली आहे.ही ‘काव्य मैफल’ कोजागिरीच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनि. दि. २४ ऑक्टो. २०२६ रोजी सायं. ठिक ४.३० वा. श्रीराम मंदिर सभागृह, श्रीराम आळी, रत्नागिरी येथे संपन्न होईल. या ‘काव्य मैफल’ साठी प्रख्यात कवी डॉ. दिलीप पाखरे यांच्या अध्यक्षतेखाली संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे. या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. ही ‘काव्यमैफल’ सर्व वयोगटाच्या कवी व कवियित्रींना खुली राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच मुंबई व कोकणातील नामवंत व नवोदीत कवी या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होऊ शकतात. सर्व उपस्थित कवीवर्यांना आपली स्वरचित कवीता यावेळी व्यासपीठावरुन वाचून दाखविण्याची संधी मिळेल. मराठी भाषेतील तसेच हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा कोणत्याही भाषेतील काव्य सादर करता येईल.
या ‘काव्यमैफल’ मध्ये कवीवर्यांना विविध प्रकारचे काव्य, प्रेम काव्य, बाल काव्य, निसर्ग काव्य, विनोदी काव्य, उद्बोधनपर काव्य, गझल तसेच विडंबन काव्य, हायकू असे विविध प्रकारचे काव्य यावेळी व्यासपीठावरुन सादर करण्याची संधी देण्यात येईल.या ‘काव्यमैफल’ कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार्या सर्व कवींना, कवयित्रींना, चोखंदळ काव्य रसिकांना व सार्या उपस्थितांना आगमन होताच गरमागरम चहा देऊन स्वागत केले जाईल. तसेच सर्व कवींना व उपस्थितांना चविष्ट अल्पोपहार व कोजागिरीनिमित्त गरमागरम मसाला दूध देण्यात येणार आहे.या ‘काव्यमैफल’ मध्ये नवोदीत तसेच नामांकीत सर्वच कवीवर्यांना सहभागी होता येईल. त्यांना स्वरचित कविता व्यासपीठावरुन सादर करण्याची संधी मिळेल. काही कवीवर्यांची नोंदणी राहून गेली असल्यास ती डॉ. दिलीप पाखरे (मोबा. ९९७०२०२०४९) यांच्याकडे त्वरित व्हॉटस्ऍप मोबाईलवर करावी किंवा काव्य मैफलीला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या ‘काव्यमैफल’ मध्ये सर्व नामवंत व नवोदीत कवीवर्यांनी सहभागी व्हावे तसेच यावेळी सर्व चोखंदळ काव्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहून या ‘काव्यमैफली’चा आनंद घ्यावा असे आवाहन ‘काव्यमैफल’ संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी केले आहे.
या ‘काव्यमैफल’ मध्ये सहभागी होणार्या सर्व नवोदीत व नामांकीत कवीवर्यांना आकर्षक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र लगोलग देण्यात येईल. तसेच त्यांच्या सत्काराचा व काव्यमैफलीतील सहभागाचा फोटो संबंधित कविवर्यांना देण्यात येईल असे याबाबत माहिती देताना ‘काव्यमैफल’ संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पाखरे यांनी सांगितले.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.