म्हसळा - रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याचे सुपुत्र तथा लेखक अभिषेक भास्कर विचारे यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'प्रेमाची वाट पाहणारी मुलगी 'या कादंबरी चा प्रकाशन सोहळा मुंबईतील टायटल वेव्हज, वांद्रे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्य क्षेत्रातील मान्यवर, वाचक, पुस्तकप्रेमी तसेच विचारे यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या प्रसंगी महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, वेदांती तटकरे, मुंबई महानगरपालिका नगरसेविका राजुल पाटील, म्हसळा नगराध्यक्ष सुनील शेडगे, पंचायत समिती सभापती बबन मनवे, उपसभापती लहुशेठ म्हात्रे, जि. प. सदस्य अनिल बसवत, संतोष (नाना) सावंत, महेश घोले, किरण पालांडे, संदिप चाचले, महेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी अभिषेक विचारे यांच्या प्रेमाची वाट पाहणारी मुलगी या साहित्यिक वाटचालीचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा दिल्या.
‘या पुस्तकातून मानवी भावना, प्रेम, नातेसंबंध आणि जीवनातील भावनिक संघर्ष यांचा लेखनाच्या माध्यमातून वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही अभिषेक विचारे यांनी साहित्यलेखनाची आवड जोपासत आपल्या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. त्यामुळे या कादंबरीकडे केवळ एक साहित्यकृती म्हणून नव्हे, तर त्यांच्या साहित्यिक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिले जात आहे. या प्रकाशनानंतर लेखक अभिषेक विचारे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देत आपल्या लेखनप्रवासा मागील प्रेरणा, लेखनप्रक्रिया आणि कादंबरी आशयाविषयी संवाद साधला. विशेषतः वडील भास्कर (दाजी) विचारे यांच्या निधनानंतरच्या भावनिक काळात आणि त्यानंतरच्या जीवनप्रवासात आलेले अनुभव, संघर्ष, आठवणी आणि भावविश्व यांचा लेखनावर झालेला परिणाम त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
या पुस्तकामागील प्रेरणा, लेखनप्रक्रिया आणि कथाविषयक विविध पैलूंवर उपस्थितांनी संवाद साधल्याने कार्यक्रमाला साहित्यिक चर्चेचे स्वरूप प्राप्त झाले. पुस्तकप्रेमी, हितचिंतक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी अभिषेक विचारे यांना शुभेच्छा देत त्यांच्या साहित्यिक प्रयत्नांचे कौतुक केले. म्हसळ्याच्या मातीतून मुंबईच्या साहित्यविश्वापर्यंतचा अभिषेक विचारे यांचा हा प्रवास नव्या पिढीतील लेखकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ‘ प्रेमाची वाट पाहणाऱ्या मुलगी या त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख वाचकांसमोर आली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.