म्हसळा - म्हसळा पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात आरोपी निलेश बाबुराव दुर्गावले यास मा. विशेष न्यायालय, माणगाव–रायगड यांनी दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर निकाल दि. २८/०८/२०२६ रोजी देण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. प्रभारी पोलीस अधिकारी संदीपान सोनवणे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक बांडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यवाही केली.
सदर प्रकरणात न्यायालयात सरकार पक्षाची बाजू सरकारी अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांनी प्रभावीपणे मांडली. तपासादरम्यान पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई सांगळे, महिला पोलीस शिपाई वर्षा पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांनी तपासकामी मोलाचे सहकार्य केले. सदर गुन्ह्याच्या दोषसिद्धीसाठी सध्याच्या पोलीस अधीक्षक अचल दालाल यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयीन कामकाजाचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. तसेच पोलीस हवालदार कासार, कोर्ट कारकून, माणगाव न्यायालय यांनी न्यायालयीन कामकाजात आवश्यक समन्वय साधून सदर प्रकरणाच्या दोषसिद्धीसाठी मोलाचे सहकार्य केले.
म्हसळा पोलीस ठाणे व रायगड पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या तपास, प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा आणि समन्वयामुळे सदर गंभीर गुन्ह्यात आरोपीस शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)












































.jpg)















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.