मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील सागरी महामार्गावरून सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकी विरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त धडक कारवाई केली. देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या कारवाईत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले. पुढील दंडात्मक व कायदेशीर कारवाईसाठी हे डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या तिन्ही डंपरची तपासणी केली असता, प्रत्येक वाहनातून दोन ब्रास वाळूची अनधिकृत वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.
नियमानुसार प्रत्येक डंपरवर १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. संबंधित वाहनचालकांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या या संयुक्त कारवाईमुळे मालवण शहर व परिसरातील अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे वाळू वाहतूकदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.