देवगड (प्रतिनिधी) - युथ फोरम, देवगड यांच्यावतीने १३ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा प्रेक्षागृहात भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गोवा राज्यासह महाराष्ट्रातील गोंदिया, नाशिक, अमरावती, मालेगाव, संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी, मुंबई, पुणे आदी भागातून दिग्गज व नामवंत स्पर्धक सहभागी होणार आहेत. पोट्रेट प्रकारातील या रांगोळी स्पर्धेत 'मूव्ही पोस्टर' या विषय देण्यात आला असून दिग्गज कलाकारांच्या कलाविष्कारातून ही रांगोळी स्पर्धा अधिक रंगतदार ठरणार आहे, अशी माहिती युथ फोरमचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर यांनी दिली.
अॅड. माणगांवकर म्हणाले, युथ फोरम संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या रांगोळी स्पर्धेचे हे सलग सहावे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ही स्पर्धा मोठ्या दिमाखात आयोजित करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. दरवर्षी या स्पर्धेला रांगोळी कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षर्षीदेखील गोवा राज्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हयांतून स्पर्धकांनी नाव नोंदणी केली आहे. यात रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, संभाजीनगर, अमरावती, मालेगाव, परभणी, हिंगोली, गोंदिया, हिंगणघाट, पनवेल, तसेच सिंधुदुर्गमधील देवगड, कणकवली, वेंगुर्ला, मालवण या भागातील स्पर्धकांचा समावेश आहे. १३ नोव्हेंबर रोजी भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा होणार असून या रांगोळ्यांचे प्रदर्शन १४ ते १६ या कालावधीत सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रोख १५ हजार रूपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला रोख १२ हजार रूपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला रोख १० हजार रूपये व सन्मानचिन्ह, तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांकांना प्रत्येकी ५ हजार रूपये व सन्मानचिन्ह देऊन मान्ववरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहभागी रांगोळी कलाकाराला आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अॅड. माणगांवकर यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी युथ फोरमची सर्व टीम विशेष मेहनत घेत आहे. अधिक माहितीसाठी मोबा. ९१४६६१२४२५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या राज्यस्तरीय रांगोळी प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अॅड. सिद्धेश माणगांवकर, उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर यांनी केले आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.