घाटकोपर, (विजयसिंह लिगाडे) : घाटकोपर (पश्चिम) येथील लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गावर असलेल्या दामोदर पार्क बस थांबा आणि मारुती सुझुकी अरीना शोरूमसमोरील परिसरात बेकायदेशीर वाहन पार्किंगमुळे प्रवाशांना आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे स्थानिक वाहतूक पोलीस विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दामोदर पार्क बस थांब्याच्या अगदी समोरच अनेक खाजगी वाहने आणि व्यावसायिक गाड्या तासन् तास बेकायदेशीरपणे पार्क केल्या जातात. यामुळे बेस्ट (BEST) बस चालकांना आपली बस थांब्यावर आणणे अशक्य होते. चालकांना बस मुख्य रस्त्याच्या मध्यभागी उभी करावी लागते. परिणामी, प्रवाशांना, महिलांना आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून धावत्या वाहनांमधूनच रस्त्यावरून बस पकडावी लागत आहे. अनेकदा वृद्धांना बसमध्ये चढताना-उतरताना दुखापत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. घाटकोपर पश्चिमेकडील मारुती सुझुकी अरीना शोरूमसमोरील रस्त्यावरही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शोरूममध्ये येणाऱ्या वाहनांची आणि इतर खाजगी गाड्यांची रस्त्यावरच अनधिकृत रीतीने रीघ लागलेली असते. यामुळे संपूर्ण एलबीएस मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरत नाही.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या समस्येची दखल घेऊन घाटकोपर वाहतूक विभागाच्या संबंधित पोलीस प्रमुखांनी (Traffic In-Charge) या दोन्ही ठिकाणच्या अनधिकृत पार्किंगवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. येथे तात्काळ नो-पार्किंग झोन घोषित करून टोईंग व्हॅन तैनात करावी, जेणेकरून वृद्ध प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि वाहतूक कोंडीतून सुटका होईल.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.