खेड : तालुक्यातील मुरडे येथील मुंबईस्थित दळवी परिवारातील प्रथितयश व्यावसायिक सुनील तुकाराम दळवी व गावचे तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर विजय दळवी यांनी गावातील गरजू कुटुंबीयांना दिवाळी भेट दिल्याने या कुटुंबीयांनी दळवी परिवाराचे आभार मानले आहेत. सालाबादप्रमाणे दिपावली सणाच्या पूर्वसंध्येला दळवी परिवाराच्या वतीने गावातील गरजू कुटुंबीयांना दिवाळी भेट दिली जाते. यावर्षी गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दिवाळी सणानिमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. प्रथितयश व्यावसायिक सुनील दळवी व तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर दळवी यांच्या या संकल्पनेचे सर्वांनीच स्वागत करून अशीच सेवा प्रतिवर्षी त्यांच्या हातून व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटुंबीयांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, त्यावेळी सरपंच दशरथ खामकर, पोलीस पाटील सोनाली जाधव, तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर दळवी, रामवाडी देवस्थान मंडळ अध्यक्ष नारायण बडबे, माजी सरपंच रविंद्र रेवाळे, हथवे केबल ऑपरेटर भूषण दळवी, मा. ग्रा.पं.सदस्य रसिका गोठल, नम्रता शिगवण, रेश्मा खामकर, देवेंद्र पांढरे, रमेश शिबे, अरुण शिबे, पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमातील लाभार्थी कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी दळवी परिवाराच्या या संकल्पनेचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.