दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहर आणि शहर परिसरात स्थायिक झालेल्या तसेच काम धंदयानिमित्त येथे आलेल्या उत्तर भारतीय बांधवांकडून दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात छट पूजा साजरी केली जाते. तसे यंदा १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या छट पुजेच्या धार्मिक कार्यक्रमात दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार सुर्यकांत दळवी, भारतीय जनता पार्टी दापोली तालुका अध्यक्षा आणि नगरसेविका जया साळवी, तालुका सरचिटणीस संदीप केळकर, पंचायत समिती सदस्य श्रीराम ऊर्फ भाऊ इदाते, जालगाव ग्राम पंचायतीचे सरपंच अक्षय फाटक, अजय कदम, विवेक भावे, मकरंद म्हादलेकर आदी भाजपाचे मान्यवर पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे उत्तर भारतीय बांधवांच्या आनंदात अधिकची भर पडली.
दापोली शहरातील जलाशयाजवळ तसेच तालुक्यातील हर्णे येथील समुद्र किनाऱ्यावर उत्तर भारतीय समाजातर्फे दरवर्षी छट पूजेचे आयोजन केले जाते. सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छठी मैय्याची पूजा केली जाते. त्या वेळी महिलावर्ग आणि भाविकांची मोठी गर्दी असते. अशा या उत्तर भारतीयांच्या धार्मिक महत्त्व असलेल्या धार्मिक कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या दापोली स्थित पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून उत्तर भारतीय बांधव भाविकांना शुभेच्छा दिल्या.







































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.