संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील तेर्ये-बुरंबी-मुचरी रस्त्यावर बिबट्याचा वावर सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर दिवसाढवळ्या बिबट्या दिसत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तेर्ये-मुचरी रस्त्यावरील यू-टर्नजवळ परशुराम गोरे आणि कल्पेश सुर्वे यांच्या वाहनाचा बिबट्याने पाठलाग केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे या मार्गावरून प्रवास करणार्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या रस्त्यावरून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच ग्रामस्थांची नियमित ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत बिबट्याचा दिवसाढवळ्या वावर सुरू राहिल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित वनविभागाच्या अधिकार्यांनी या परिसराची तातडीने पाहणी करावी. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी सतर्क राहावे, विशेषतः लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये आणि बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे किंवा त्याचा पाठलाग करणे टाळावे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.