loader
Breaking News
Breaking News
Foto

सेवा संकल्प अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धेत पाटये पुनर्वसन शाळेचे यश, प्रथम तारी तालुकास्तरावर चमकला

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाटये पुनर्वसन शाळेच्या प्रथम मर्तोजी तारी याने तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. ‘निसर्ग वाचवा, भारत वाचवा’ या विषयावर प्रथम याने प्रभावी वक्तृत्व सादर केले. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत त्याला तालुकास्तरावरील तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले. या यशाबद्दल पाटये पुनर्वसनचे सरपंच प्रवीण गवस, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजश्री परीट, समितीचे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मित्रमंडळ तसेच शिक्षक आनंद नाईक, दिलीप कळणेकर आणि संजय देसाई यांनी प्रथमचे अभिनंदन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg