खेड - यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट असून बळीराजा मोठ्या संकटातून जात आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष अॅड.वैभव खेडेकर यांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. सण-उत्सवांवरील खर्च टाळून तो निधी बळीराजाच्या मदतीसाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे. याचबरोबर येत्या २९ नोव्हेंबर तारखेला भाजपा नेते अॅड. वैभव खेडेकर यांचा वाढदिवस असून तोदेखील यंदा साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत खेड तालुक्यात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन भाजपा नेते अॅड. वैभव खेडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खेड तालुक्यातील गरजू गावांमध्ये २५ वनराई बंधारे उभारण्याचा संकल्प अॅड. वैभव खेडेकर यांनी केला आहे. ज्या-ज्या गावांमध्ये बंधार्यांची आवश्यकता आहे, त्या गावांमध्ये स्वखर्चाने हे बंधारे बांधून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यास हातभार लागेल, तसेच दुष्काळ निवारणासाठी एक सकारात्मक आणि लोकहितकारी चळवळ उभी राहील, असा विश्वास आहे.
सर्व नगरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संस्थांना आवाहन आहे की, येणार्या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या दुष्काळ निवारणाच्या प्रयत्नांना खांद्याला खांदा लावून सहकार्य करावे. लोकसहभागातूनच या संकटावर प्रभावीपणे मात करणे शक्य आहे. यंदाची दिवाळी आणि वाढदिवस उत्सव म्हणून नव्हे, तर समाजसेवेचे पर्व म्हणून साजरा करण्याचा आमचा निर्धार आहे. बळीराजाला मदतीचा हात आणि भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न जनतेच्या सेवेसाठी समर्पित असेल.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.