खेड, : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे राबविण्यात आलेला ‘नारीशक्तीचा जागर’ हा सामाजिक उपक्रम आज एल. पी. इंग्लिश स्कूल, खेड येथे उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थिनींना ड्रेसचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ प्रांजली रवींद्र भंडारी, श्रावणी संतोष खेडेकर, लावण्या शंकर पवार आणि वैदवी गणेश पालांडे या चार विद्यार्थिनींना मिळाला. लेडी बर्डचे मालक लायन प्रवीण पवार व शैला पवार यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थिनीला सणाच्या आनंदापासून वंचित राहावे लागू नये, तसेच गरजू विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थिनींना मदतीचा हात देणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास्पद ठरला. यावेळी एल. पी. इंग्लिश स्कूलच्या चिगळे, मुख्याध्यापक भगत, चव्हाण, टकले, शाळेतील शिपाई वर्ग, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकणे, अध्यक्ष ला. अविनाश दळवी, साहिल दळवी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमासाठी लायन प्रवीण पवार व शैला पवार यांचे लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.