loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर खालचापाट ग्रामस्थांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद! लायन्स क्लबची सामाजिक बांधिलकी

वेळणेश्वर - गुहागर खालचापाट येथील विखारे नाका हे मध्यवर्ती ठिकाण तिथे तिठा व अंध वळण असल्यामुळे समोरची वाहने दिसत नव्हती व अपघाताचा धोका होता. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी गुहागर लायन्स क्लबकडे बहिर्वक्र आरशाची मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत आज लायन्स क्लबने तिथे सुरक्षा आरसा बसवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आरशाचे अनावरण नगरसेविका श्रीया सागर मोरे व चिपळूण अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अजय शेठ खातू यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी लायन्स क्लबचे सेक्रेटरी सुधाकर कांबळे, व लायन्स क्लबचे प्रमुख पदाधिकारी पदाधिकारी व खालचापाट मधील ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांची मागणी तात्काळ पूर्ण केल्याबद्दल युवा सामाजिक कार्यकर्ते राज विखारे यांनी ग्रामस्थांच्या वतीने लायन्स क्लबचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg