सावर्डे (विनायक सावंत) : कोकण रेल्वेचे महत्त्वाचे चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून, कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचा भूमिपूजन सोहळा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर अनिरुद्ध गोविंदराव निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या पुलामुळे रेल्वे प्रवाशांना स्थानकावर सुरक्षितपणे ये-जा करण्याची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
सावर्डे रेल्वे स्थानक हे परिसरातील 55 गावातील ग्रामस्थ, शिक्षण पंढरी सावर्डे परिसरामध्ये सुमारे 4 हजार विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. त्यामुळे स्थानकावर आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होणे ही समाधानाची बाब मानली जात आहे. भूमिपूजन सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करताना आमदार शेखर निकम यांनी कोकण रेल्वेच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोकण रेल्वेच्या विकासासाठी यापूर्वीही अनेक मान्यवरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. सावर्डे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाचे काम सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच, स्थानकावर आणखी आवश्यक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वीन बुकिंग सेंटर, रेल्वेगाड्यांचे थांबे आणि दुसऱ्या मालगाव फलट क्रमांक दोन पाठपुरावा सावर्डे रेल्वे स्थानकावर नवीन तिकीट बुकिंग सेंटर सुरू करणे, उर्वरित रेल्वेगाड्यांना थांबा मिळवून देणे तसेच दुसऱ्या रेल्वेमार्गाचे फलाट काम मार्गी लावणे, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आमदार निकम यांनी स्पष्ट केले. या सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांसह व्यापारी, नोकरदार आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सावर्डे आणि परिसरातील 55 गावातील नागरिकांना रेल्वे प्रवासासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानकाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पादचारी पुलाच्या कामामुळे सावर्डे रेल्वे स्थानकाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीच्या दृष्टीने या पुलाचे काम महत्त्वाचे ठरणार असून, यासोबतच तिकीट बुकिंग सेंटर, रेल्वेगाड्यांचे थांबे आणि दुसऱ्या रेल्वेमार्गासंदर्भातील मागण्याही पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.या कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक बापट, रेल्वे अधिकारी संजय किल्लेदार, बंधू महाडिक, प्रदीप निकम, केतन पवार, विकास घाग, जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम, सचिन कोल्हापुरे, अरुण वारे, अनिकेत भंडारी, आनंद खांबे, विजय भुवड, देवराज गरगटे, सावर्डे, मांडकी व दहिवली येथील पोलीस पाटील, संजय चव्हाण, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, उमेश राजेशिर्के, महेंद्र तेटांबे, विकास नलावडे, प्रमोद खेडेकर, नितीन कोल्हापुरे, विनायक सावंत, विनय साळवी, रवी सावर्डेकर, दिनेश विचारे, संतोष कदम, सुभाष सावंत, कृष्णा खांबे, ज्ञानेश्वर घाग, भूषण वारे, लिंबानी शेठ, सुधीर जाधव, प्रथमेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.