खेड (प्रतिनिधी) : कामानिमित्त व व्यवसायानिमित्त मुंबई जवळील विरार शहरात हजारो दापोली आणि मंडणगड तालुक्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, विरार ते दापोली थेट एसटी बस सेवा नसल्याने या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन दापोली ते विरार थेट एसटी परिवहन सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसैनिक अमोल तुकाराम काते यांनी केली आहे. या संदर्भात अमोल काते यांनी दापोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, विरार येथे राहणाऱ्या अनेक नागरिकांनी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी थेट एसटी सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यांच्या भावनांचा आदर राखत हे निवेदन देण्यात आले आहे. सदर बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांच्या वेळेची, शारीरिक दगदगीची आणि आर्थिक खर्चाची मोठी बचत होणार आहे. सध्या खासगी वाहनांनी किंवा बदलून प्रवास करावा लागत असल्याने जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या मागणीवर आमदार योगेशदादा कदम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ही सेवा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.