देवगड, (प्रतिनिधी) - कार्तिकी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर दिविजा वृद्धाश्रमात दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांच्या हस्ते ‘श्रीधर रमा सभागृह’चे उद्घाटन करण्यात आले. स्व. रमा श्रीधर दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या या सभागृहाच्या बांधकामासाठी देवगडस्थित दीक्षित फाउंडेशनने भरघोस आर्थिक मदत करून मोलाचा हातभार लावला आहे. सामाजिक बांधिलकी जपत एका सेवाभावी संस्थेला दिलेल्या या मदतीतून निरंजन दीक्षित यांनी आपल्या कार्यातून स्व. रमा श्रीधर दीक्षित यांच्या स्मृतींना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे.
दिविजा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना विविध कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम तसेच सामूहिक स्नेहमेळावे आयोजित करण्यासाठी स्वतंत्र सभागृहाची आवश्यकता होती. ही गरज ओळखून दीक्षित फाउंडेशनने सभागृहाच्या बांधकामासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे वृद्धाश्रमाच्या सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी, आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हे सभागृह उपयुक्त ठरणार आहे. दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वीही दिविजा वृद्धाश्रमाला वेळोवेळी मदत करण्यात आली आहे. केवळ आर्थिक मदत न करता समाजातील गरजू घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका फाउंडेशनने सातत्याने घेतली आहे. दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक निरंजन दीक्षित यांनी देवगड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
तालुक्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य व अन्य स्वरूपात मदत करण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू कुटुंबांनाही त्यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे. शिक्षणापासून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवाकार्यापर्यंत विविध क्षेत्रांत फाउंडेशनच्या माध्यमातून मदतीचे कार्य सुरू आहे. समाजातील गरजू व्यक्तींना आधार देणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणे, हीच सामाजिक कार्याची खरी फलश्रुती आहे. कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण झालेल्या ‘श्रीधर रमा सभागृह’च्या माध्यमातून दीक्षित फाउंडेशनने सामाजिक सेवेचा हाच आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.