म्हसळा (वार्ताहर) - म्हसळा शहरालगत असलेल्या बायपास रोडवर गौळवाडी नजीक रविवारी (२३ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी झाले आहेत. महाड येथील बिर्ला ओपस कंपनीतील चार जण श्रीवर्धन-हरिहरेश्वर येथे फिरण्यासाठी आले होते. म्हसळा बायपासवरील गौळवाडी नजीकच्या धोकादायक वळणावर चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने भरधाव कार रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या अपघातात साइराज शंकर भोसले आणि मनन अशोक पांचाळ यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी मागील एका महिन्यात तब्बल तीन अपघात झाले आहेत. त्यामुळे गौळवाडी नजीकचे हे वळण वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्याच्या वळणावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना, संरक्षण कठडे तसेच दिशादर्शक व सावधानतेचे फलक लावण्याची गरजही व्यक्त होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.