loader
Breaking News
Breaking News
Foto

मेर्वी जि.प.प्राथमिक शाळेत डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील जि.प.परिषद प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी येथे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मा.मुख्याध्यापक श्री.मसरज शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती सांगण्यात आली. तसेच मुलांनी वाचन दिन साजरा केला. तसेच शाहाजान भाटकर यांनी हात धुण्याचे महत्त्व सांगितले व जागतिक हात धुणे दिन साजरा करण्यात आला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका सत्येश्री खर्डे,सौ.स्नेहल कुरतडकर, पालक,ग्रामस्थ होते

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg