खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पटवर्धन लोटे येथे एच.पी. पेट्रोल पंपासमोरील पुलावर रस्ता ओलांडणाऱ्या एका महिला कामगाराला भरधाव अर्टिगा कारने जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून कार चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतावा निंगाप्पा वालीकर (वय ५५, रा. लोटे माळवाडी, ता. खेड, मुळ रा. कर्नाटक) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिला कामगाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास कंत्राटदार चंदाप्पा क्येमर्या पुजारी (वय ५४, रा. लोटे माळवाडी) हे त्यांचे कामगार निंगाप्पा वालीकर व त्यांची पत्नी शांतावा वालीकर यांच्यासह काम आटोपून मुंबई-गोवा महामार्गाने पायी घराकडे जात होते. लोटे येथील एच.पी. पेट्रोल पंपासमोरील पुलावर आले असता शांतावा वालीकर या रस्ता ओलांडत होत्या. त्याच वेळी चिपळूणच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या मारुती कंपनीच्या अर्टिगा कारने (क्र. MH 47 AN 2284) शांतावा यांना जोरदार धडक दिली. कार चालक अशफाक इस्माईल मोगल (वय ६४, रा. एसटी कॉलनी, हिरा अपार्टमेंट, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व हयगयीने चालवून हा अपघात घडवून आणला. या धडकेत शांतावा यांच्या शरीराला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
या प्रकरणी कंत्राटदार चंदाप्पा पुजारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात कार चालक अशफाक मोगल याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) व मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये (तसेच भादंवि २७९, ३३७, ३३८) गुन्हा नोंद क्र. ३४७/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.