केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - बोलेरो पिकअप गाडीतून दाटीवाटीने अवैद्य रित्या गोवंशची वहातूक करणा-या दोघा इसमाविरुध्द लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत २ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सत्यजित गंगाराम कोलापटे वय २३ रहाणार आंबा, मानोली धनगरवाडी, तालुका शाहूवाडी जि.कोल्हापूर, सुरेश धोंडिबा बरागडे वय ३३ रहाणार चांदोली तालुका शाहूवाडी हे दोघे बोलेरो पीकअप गाडी क्र. एमएच ०९ जीजे २८२५ या गाडीतून सुमारे एकवीस हजार रूपये किंमतीचे दोन बैल त्याना वेदना होईल असे आखूड दोरीने बांधून, तसेच त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा स्थितीत बांधून गाडीच्या हौद्यातून गाडीमध्ये हवा जाणार नाही, अशी आजूबाजूने बंदिस्त करून वहातूकीची कोणतेही अधिकृत परवानगी नसताना लांजा ते दाभोळ रस्त्यावर वहातुक करीत असता कुरचुंब फाटा येथे मिळुन आले.
पोलीसांनी २१ हजार रुपये किंमतीचे दोन बैल आणी गाडी २ लाख ५० हजार किंमत मिळुन २ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून लांजा पोलीस ठाण्यात या दोघा विरूध्द प्राण्यांना निर्दयतेने वागण्याचा अधिनियम १९६० चे कलम ११(१) डी÷ई÷एफ)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम११९ सह प्राण्यांची वहातूक नियम १९७८चे कलम ४७, ४८, ४९, ५४, ५६ चे कलम तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८चे कलम ६६/१९२ भारतीय न्याय संहितेनुसार २०२३ चे कलम ३(५) अन्वये दिनांक २९ सप्टेबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनानुसार लांजा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शेडे अधिक तपास करीत आहेत.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.