देवळे (प्रकाश चाळके) - सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील काजू प्रक्रियाधारक संघाची सर्वसाधारण बैठक, क्रुषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, रत्नागिरी येथे पार पडली. यावेळी अडचणीत असलेल्या काजू कारखानदार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. समस्या कोणत्या प्रकारे सोडविल्या जातील यावर चर्चा होऊन शासनाकडे मागणी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यामध्ये 1) जिल्ह्यातला काजू जिल्ह्यमध्येच साठवणूक केला जावा, जेणेकरून सर्व कारखानदाराना किमान 10 महिने कारखाने चालविणे शक्य होईल. 2)तालुकास्तरीय गोदाम आणि CFC व्यवस्था. 3) काजूगराचे ब्रॅण्डिंग आणि विक्री. 4) माल तारण कर्ज योजना. आदी प्रमुख मागण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. सदर प्रस्ताव महाराष्ट्र काजू बोर्ड आणि शासनाकडे मांडला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी अध्यक्ष-विवेक बारगीर, कार्याध्यक्ष-ओमकार कोलते, सचिव-दिनेश पवार, खजिनदार-मुकेश देसाई, संचालक- राजापूर- निलेश खानविलकर, रमेश वाडकर, जयेश दळवी. लांजा- सचिन जाधव, संदेश पेडणेकर. संगमेश्वर- प्रकाश चाळके, स्वाती पवार, सुनीता पाटील. रत्नागिरी- संदेश दळवी, हैदर बरमारे, तौफिक खतिब.चिपळूण- अजय मोरे, शैलेश साप्ते. खेड- प्रणव शेठ, अनिल काटकर. गुहागर- संदेश मोरे, संजय गाडगिळ. दापोली- राजन साखळकर, प्रशांत पेठे. मंडणगड- गिरीश जोशी. शासकीय संपर्क प्रमुख- प्रताप पवार आणि जयवंत विचारे, प्रसाद तावडे यांची निवड झाली. यावेळी महाराष्ट्र काजू बोर्डाचे संचालक धनंजय यादव उपस्थित होते.
लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील काजू कारखानदार आणि शेतकऱ्यांचा भव्य मेळावा मंत्री,आमदार आणि शासकीय यंत्रणेच्या उपस्थिती मध्ये घेतला जाईल आणि शासन दरबारी मागण्या मांडल्या जातील असे अध्यक्ष विवेक बारगीर यांनी जाहीर केले. शासन दरबारी पाठपुरावा करून, लवकरात लवकर कारखानदार आणि शेतकऱ्याच्या समस्यांवर तोडगा काढून अडचणीत आलेल्या काजू उद्योगाला उभारी उभारी मिळेल असे शासकिय संपर्क प्रमुख प्रताप पवार यांनी सांगितले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.