ठाणे (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मद्य विक्रीविरोधात अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे १ यांच्या कार्यालयाने दिवाळीच्या सणापूर्वी अवैध दारूची तस्करी आणि बनावट मद्याची निर्मिती रोखण्यासाठी प्रशासनाने विविध विकाणों छापे टाकून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे विविध ठिकाणी ७ गुन्हे दाखल करून १० आरोपी आरोपींना अटक केलो आहे. उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके तैनात केली असून त्याद्वारे असे अवैध व्यवसाय करण्याचा संशय इसमांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा संशयास्पद ठिकाणावरून स्वस्त दरात मिळणारे खरेदों करू नये, कारण ते बनावट व कमी प्रतीचे किंवा विषारी असण्याची शक्यता असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने यंदाच्या वर्षात ७ महिन्यात बनावट मद्य/परराज्यातील कर चुकवलेले मरा/ बनावट विदेशी स्कॉन विरुद्ध ७ गुन्हे दाखल करून १० आरोपी अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सुमारे रु. ८५ लक्ष किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७ महिन्यात बनावट मद्य तस्करी केलेल्या कारवाईत कोट्यवधींचे बनावट मद्य हस्तगत केले. तर एप्रिल, २०२३ ते ऑक्टोबर २०२३ या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत १.५ लाख रुपये, एप्रिल २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान ९० लाखाचा मुद्देमाल हसतात करण्यात आला आहे. एप्रिल २०२५ ते ऑक्टोबर २०२५: दरम्यान ३.२५ कोटी रुपयांचे बनावट मद्य जप्त करण्यात आला तर यंदाच्या वर्षात एप्रिल २०२६ ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान ६.३५ कोटी रुपयांचे बनावट मद्य जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.