देवगड (प्रतिनिधी) - पंचायत समिती देवगड अंतर्गत ग्रामपंचायत वानिवडे व ग्रामपंचायत पावणाई येथे पालकमित्रांनी भेट देऊन कच्च्या बंधाऱ्यांची पाहणी केली. यावेळी बंधाऱ्यांचे फोटो सिंधू पाहणी ॲपवर अपलोड करण्यात आले. तसेच बंधारे बांधणी आणि जलतारा उपक्रमाच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. ग्रामपंचायत पावणाई येथे पालकमित्र अधीक्षक मेधा राणे यांनी, तर ग्रामपंचायत वानिवडे येथे पालकमित्र वरिष्ठ सहाय्यक स्वप्नजा बिर्जे यांनी बंधाऱ्यांची पाहणी केली.
या भेटीदरम्यान जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेत बंधारे बांधणी व जलतारा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत माहिती जाणून घेतली. वानिवडे येथे झालेल्या पाहणीवेळी जिल्हा परिषद सदस्या सुयोगी घाडी, पोलीस पाटील गुरुनाथ वाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी घुणावत, आशाताई, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी लिलेश घाडी उपस्थित होते. तर पावणाई येथे उपसरपंच नरेश लाड व ग्रामपंचायत कर्मचारी दत्तप्रसाद लाड उपस्थित होते.
यावेळी विस्तार अधिकारी (ग्रा.प दीपक तेंडुलकर व शिक्षक विभागाचे मिरजकर यांनी बंधारे बांधणीचे महत्त्व, जलसंधारणाचे उपाय आणि जलतारा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला.

























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.