loader
Breaking News
Breaking News
Foto

पाणी टंचाईचे संकट असताना दोडामार्ग ते विजघर रस्ता खोदून पाण्याचा गैरवापर

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी कमी पाऊस झाला यामुळे दुष्काळ पडला आहे. पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पाणी टिकवण्यासाठी सरकार विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी तसेच श्रमदान करून नदी, नाले, ओढयातील पाणी वाचवण्यासाठी बंधारे, इतर उपाययोजना सुरू आहेत. तिलारी कालवा दुरुस्ती काम पुढे ढकलले आहे. असे असताना दोडामार्ग ते विजघर रस्ता सिमेंट कॉंक्रिट करण्यासाठी तोडला जात आहे यासाठी पर्यायी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य रोखण्यासाठी तिलारी कालवा तसेच नदी पाञातील बेकायदेशीर पाणी उपसा करून रस्त्यावर मारले जात आहे. मोठया प्रमाणात पाण्याची नासाडी केली जात आहे. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन ठेकेदारांकडून पाणी उपसा बंद करून रस्ता कामे बंद करावी अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg