ठाणे,दि.02(प्रतिनिधी) :- ठाणे जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत कार्यरत असणाऱ्या आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा १९५९ व नियम १९६० च्या कलम ५ (१) व ५ (२) मधील तरतुदींनुसार आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, महिला व एकूण सांख्यिकी माहिती 'नमुना ईआर-1' मध्ये नियमितपणे सादर करणे बंधनकारक आहे. सध्या सप्टेंबर २०२६ अखेर संपणाऱ्या तिमाहीची ईआर-१ त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलित करण्याचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे या कार्यालयामार्फत सुरू असून, सर्व आस्थापनांकडून शंभर टक्के सहकार्य व प्रतिसाद अपेक्षित आहे. यासाठी सर्व संबंधित आस्थापनांना कार्यालयाकडून यापूर्वीच युजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आस्थापनांनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर आपल्या युजर नेम व पासवर्डद्वारे लॉगिन करून संबंधित तिमाही विवरणपत्र अचूक माहितीसह ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. तसेच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील आवश्यक ती सर्व माहिती भरून तात्काळ अद्ययावत करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणेचे सहायक आयुक्त रविंद्र स. मोरे यांनी केले आहे. सदर त्रैमासिक विवरणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ असून, सर्व आस्थापनांनी विहित मुदतीत माहिती सादर करून कायदेशीर अनुपालन करावे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण किंवा सहकार्य आवश्यक असल्यास, उद्योजकांनी आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर आवश्यक तपशीलासह thanerojgar@gmail.com किंवा asstdiremp.thane@ese.maharashtra.gov.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असेही कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.