loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत गॅस कनेक्शन बंद होणार सांगून वृद्धाची फसवणूक; २ लाख ५४ हजार लांबवले

सावंतवाडी - गॅस कनेक्शन बंद होणार असे सांगून खात्यातून परस्पर २ लाख ५४ हजार ४९६ रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रदीप नारायण प्रियोळकर ७८ रा मच्छी मार्केट यांना मोबाईल वर फोन आला त्यांना तुमचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत फसवणूक करून त्यांच्या खात्यातून परस्पर २ लाख ५४ हजार ४९६ एवढी रक्कम टप्या टप्याने काढून फसवणूक केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात संशयित याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg