पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आणि पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सहकार्याने आयोजित "माझी मराठी देवालाही आवडे" या संत गीतांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आलेल्या मंचाच्या शिष्टमंडळाशी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी संभाव्य दुष्काळाच्या विरोधात मोर्चे बांधणीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. तसेच पमपा हद्दीतील अनेक प्रश्नांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. अल निनो मुळे यावर्षी भारतातील सरासरी पर्जन्यमान कमी राहिले आहे. याचाच परिपाक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून. अन्य ठिकाणी त्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू आहे. पनवेल महानगरपालिका हद्द तसेच तालुका हद्दीत देखील एकूण पाऊस सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी राहिला आहे. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या दुर्भिक्षाला सामोरे जावे लागेल.
या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार डॉक्टर संजय सोनावणे, सल्लागार संजय कदम सल्लागार मंदार दोंदे आणि खजिनदार दत्ता कुलकर्णी यांच्या समवेत संवाद साधला. आयुक्त मंगेश चितळे म्हणाले की, यापूर्वीच ८३ विहिरींमधील गाळ काढून त्यांची साठवणूक क्षमता वाढविण्यात आली आहे. रोज अतिरिक्त 2 एम एल डी पाणी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत. टँकर पॉइंट्स चे सर्वेक्षण झालेले असून पाणीपुरवठा करणारे सर्व टँकर्स वरती जीपीएस कार्यरत असेल. प्रत्येक टँकरवर अदा करायचे मूल्य लिहिलेले असणार आहे तसेच ते यु पी आय द्वारे थेट खात्यात जमा होण्यासंदर्भात देखील आम्ही उपायोजना करणार आहोत. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याबाबत देखील उपाययोजना सज्ज आहे. त्याचबरोबर जिथे जिथे पाणी गळती होते अशा ठिकाणी तातडीने उपाययोजना करत आहोत. संभाव्य पाणीचोरी लक्षात घेता सतर्क राहून त्याला आम्ही निर्बंध घालणार आहोत.
आयुक्त मंगेश चितळे पुढे म्हणाले की पनवेल महानगरपालिका ही मुंबई ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकानजीक आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत अर्थार्जन करण्यासाठी येणाऱ्या अन्य जिल्ह्यातील नागरिकांचे प्रमाण देखील वाढणार आहे. या सगळ्याचा परामर्श घेऊन आम्ही काटेकोरपणे नियोजन केलेले आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका संभाव्य दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेली असल्यामुळे पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या शिष्टमंडळाने मंगेश चितळे यांचे अभिनंदन केले तसेच आपत्कालीन परिस्थितीत पनवेल तालुका पत्रकार विकास मंच सदैव प्रशासनासोबत उभा असेल अशी ग्वाही दिली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.