loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजप किसान मोर्चाच्या दोडामार्ग तालुका सरचिटणीसपदी संजय देसाई यांची नियुक्ती

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कोलझर कोळमवाडी येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांची भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाच्या दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, तालुका सरचिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी संजय शांतराम देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपच्या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या हस्ते देसाई यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg