बांदा (प्रतिनिधी) - दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णासाठी ऐनवेळी धावून जात रक्तदान करणे, हीच खरी माणुसकी! न्हावेली येथील वैद्य शशिकांत परब उर्फ कांता वेंगुर्लेकर यांच्यासाठी दांडेली-आरोस येथील रसिक दळवी यांनी रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे रुग्णाला उपचारासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची गरज पूर्ण झाली.
बुधवार १८ नोव्हेंबर रोजी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी), बांबोळी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शशिकांत परब यांच्यासाठी तातडीने ‘ओ निगेटिव्ह’ रक्ताची आवश्यकता होती. ही माहिती मिळताच ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे नियमित रक्तदाते रसिक दळवी यांनी क्षणाचाही विलंब न करता जीएमसीच्या रक्तपेढीत पोहोचून रक्तदान केले. विशेष म्हणजे, त्यांचे हे अकरावे रक्तदान ठरले. या रक्तदानाची व्यवस्था होण्यासाठी न्हावेली येथील गजानन दळवी यांनीही विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेने आभार मानले.
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस यांनी रसिक दळवी यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्याला जीवनाची नवी आशा देणारे कार्य आहे, याची प्रचिती दळवी यांनी आपल्या कृतीतून दिली. त्यांच्या या निःस्वार्थ सेवेला संस्थेतर्फे आभार मानले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.