वेळणेश्वर (उमेश शिंदे) : कोकणच्या लोककलेचा वारसा जपणाऱ्या आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळाचा भव्य नमनाचा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाला. कोकणची परंपरा असलेली नमन लोककला आजही तितक्याच ताकदीने महिलांच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे काम माऊली महिला नमन मंडळ करत आहे. महिलांनी सादर केलेल्या या नमन प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण सावरकर नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाला लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यांनी मंडळाच्या सर्व महिला कलाकारांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना आमदार भैय्या सामंत म्हणाले, "कोकणातील नमन ही केवळ कला नाही, तर आपली संस्कृती आहे. ही संस्कृती महिलांच्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे पवित्र काम माऊली महिला नमन मंडळ करत आहे. आभार संस्थेचे आणि या सर्व महिला कलाकारांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा लोककलांना सर्वतोपरी सहकार्य करू."
या कार्यक्रमाचे आयोजन आभार संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आभार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि माऊली महिला नमन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी आणि नमनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.