रत्नागिरी : कै. विनायक वासुदेव पेठे स्मृती एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पटवर्धन हायस्कूल येथे २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध भागांतील सुमारे एकशेवीस खेळाडूंनी आठ फेऱ्यांत आपले कौशल्य पणाला लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, राजापूर, लांजा, मंडणगड, खेड, देवरुख,संगमेश्वर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवल्याने स्पर्धेची व्याप्ती वाढली होती. स्पर्धा एकदिवसीय रॅपिड स्वरूपातील होती. मुख्य गटाबरोबरच ७, ९, ११, १३ व १५ वर्षांखालील वयोगट, १६ ते ३५ व ३६ ते ५५ वयोगट, महिला, अनरेटेड तसेच ज्येष्ठ खेळाडूंसाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली होती. स्पर्धेतील एकूण बक्षीस रक्कम ₹२४,१०० इतकी होती. मुख्य गटातील पहिल्या १५ खेळाडूंना रोख पारितोषिके, तर इतर गटांतील विजेत्यांना चषक व पदके देण्यात आली.
मुख्य गटात साहस नारकरने आठही फेऱ्या जिंकत ८ पैकी ८ गुणांसह निर्विवाद प्रथम क्रमांक पटकावला. साहस रु ६,०००/- रोख पारितोषिक व चषकाचा मानकरी ठरला. सौरिश कशेळकर याने ७ गुणांसह उपविजेतेपद तर गुणवान युवा खेळाडू लवेश विजय पावसकर याने तृतीय स्थान प्राप्त केले. अवधूत पटवर्धन चौथे व यश गोगटे पाचव्या क्रमांकावर राहिले. मुख्य गटातील पहिल्या १५ खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली. सहाव्या ते पंधराव्या क्रमांकाची बक्षिसे अनुक्रमे पुढीलप्रमाणे: चैतन्य भिडे, यश खेर, श्रीहास नारकर, सुमित आंब्रे, शान याहू, विहंग सावंत, अक्षय देवळकर, ओम तेरसे, प्रवीण सावर्डेकर आणि सोहम रुमडे. इतर गटांतील विजेते - अनरेटेड गट : सचिन पाटील, मानस नागवेकर, उपेंद्र लळीत, ओंकार आगाशे, आर्यन कराडे. ज्येष्ठ गट : सुहास कामतेकर, सुनील शिंदे. महिला गट : खुशी विश्वकर्मा, समीण कोंडकरी, सानवी दामले, आकांक्षा केळकर, धर्मी पटेल. १६ ते ३५ वयोगट : मिलिंद सावंत, सार्थक साबळे, साईप्रसाद साळवी. ३६ ते ५५ वयोगट : मिलिंद नरवणकर, विवेक गजानन जोशी, गिरीश करमरकर.
१५ वर्षांखालील : हर्ष चव्हाण, ओम उत्तेकर, मोहम्मदसामी माजगावकर, शान बिरवाडकर, नंदन मनोज दामले. १३ वर्षांखालील : अथर्व साठे, अद्वैत शानभाग, आयुष रायकर. ११ वर्षांखालील : विराज बनसोड, शर्विल शहाणे, पारस मुंडेकर, अर्णव गावखडकर, हार्दिक मयेकर. ९ वर्षांखालील : आरव निमकर, अमेय लाटे, अंशुल मिरजकर, आयुष खानागावकर, मार्मिक मानके. ७ वर्षांखालील : मानस भालेकर, श्रेष्ठ दीक्षित, चैतन्य धुपकर, आस्तिक कुलकर्णी. मुख्य पंच कामगिरी व स्पर्धेची तांत्रिक बाजू आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच (आयए) विवेक सोहनी यांनी पाहिली. तर सहपंच म्हणून उपेंद्र खेर, वरद पेठे, सुयश पेठे व प्राची मयेकर यांनी सहकार्य केले. बक्षीस वितरण समारंभ पेठे परिवाराच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. विविध गटांतील विजेत्यांना रोख पारितोषिके, आकर्षक चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. कै. विनायक वासुदेव पेठे यांच्या स्मृतीत आयोजित या स्पर्धेत लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांतील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच उत्तम आयोजन झाल्याने याहून अधिक व्याप्तीची स्पर्धा दरवर्षी व्हावी अशी स्पर्धक आणि पालकांनी इच्छा व्यक्त केली. स्पर्धेस सहकार्य करणाऱ्या पटवर्धन हायस्कूल, पंच, खेळाडू व पालकांचे आयोजकांनी आभार मानले.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.