नाशिक - नाशिक येथे आगामी सिंहस्थ महाकुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्री सिंहस्थ धर्मध्वज व गंगा-गोदावरी धर्मोज्ज्वल प्रतिष्ठा सोहळा आज सकाळी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र उपस्थितीत धार्मिक वातावरणात विधीला सुरुवात झाली. या सोहळ्याला विविध आखाड्यांतील अनेक साधुसंतांची उपस्थिती लाभली. सिंहस्थ महाकुंभ पर्व निर्विघ्नपणे, निर्विघ्न व यशस्वीरीत्या पार पडावे, तसेच या पवित्र पर्वासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण अधिक मंगलमय व्हावे, या उद्देशाने या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते.
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह विविध आखाड्यांतील साधुसंतांच्या उपस्थितीत विधिवत धार्मिक अनुष्ठान पार पडले. दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, कुंभमेळामंत्री श्री. गिरीश महाजन, प्रवीण गेडाम, शेखर सिंह, मनीषा खत्री, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आणि आमदार सरोज आहेर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. धर्मध्वज प्रतिष्ठा आणि गंगा-गोदावरीशी संबंधित धार्मिक विधींमुळे नाशिकच्या सिंहस्थ महाकुंभ पर्वाच्या तयारीला धार्मिक सुरुवात झाली. दुपारनंतर ध्वजाची लाखो भाविकांचे उपस्थितीत वाजत गाजत ग्राम परिक्रमा संपन्न होणार आहे. यासाठी लाखो भावी कुंभमेळा नगरी दाखल झाले आहेत.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.