रत्नागिरी - ना. उदय सामंत, मंत्री, उद्योग व मराठी भाषा विभाग, तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या संकल्पनेनुसार अल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने जलसंधारण व भूजल पातळीच्या वाढीसाठी मिशन बंधारे एक दिवस बंधार्यांसाठी हा उपक्रम संपूर्ण रत्नागिरी जिल्हयामध्ये राबविणेत येत आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हयामध्ये एकाच वेळी १०,००० कच्चे/वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प पालकमंत्री महोदयांनी केलेला असून सदर उपक्रमाची सुरुवात झालेली आहे. सदरच्या उपक्रमामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्व ९५ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतलेला असून त्याठिकाणी बंधारे बांधण्याचे काम वेगाने सुरु आहे.
यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, गटविकास अधिकारी, प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, वैद्यकीय विभागातील अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका याचप्रमाणे सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, महेश उर्फ बाबू म्हाप, जि.प.सदस्य नेहा गावणकर, पं.स. सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये लाजूळ पाखाडेवाडी येथे नदीवर दोन कच्चे बंधारे बांधण्यात आले. त्याचप्रमाणे उद्या दिनांक १६ ऑक्टोबर रोजी नरबे येथे रानपाट नदीवर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी यांच्या उपस्थितीत दोन कच्चे बंधारा बांधण्यात येणार आहे.
सदरच्या उपक्रमामध्ये ग्रामस्थ स्वेच्छेने पुढाकार घेवून श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम करत आहेत. सदरच्या बंधार्यांमुळे मोठया प्रमाणात पाणीसाठा होणार असून त्याचा फायदा रानपाट व नरवे गावातील लोकांना होणार आहे. पालकमंत्री महोदय यांनी सुरु केलेला हा उपक्रम भूजल पातळी वाढविणे, विहीरींची पाणीपातळी टिकवून ठेवणे यासाठी असून यामध्ये लोकसहभाग महत्वाचा असून याची व्यापक जनजागृती होणेसाठी दैनिक वृत्तपत्रे तसेच सोशल मिडीया माध्यमे यांची भूमिका महत्वाची असून त्यांचेही उत्तम सहकार्य या उपक्रमासाठी लाभत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.