loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांवर ओढावलेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे खेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शिवसेना उपनेते आ. संजय कदम यांची मागणी

खेड (प्रतिनिधी) : सध्या शेतकऱ्यांवर ओढावलेली दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, यासाठी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजयराव वसंतराव कदम यांनी खेड तालुका उपविभागीय अधिकारी यांना भेटून निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत सांगोला चिकमोद जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे, उद्योजक विकी धोंगडे, उद्योजक सतुशेठ कदम, माजी नगरसेवक अजयशेठ माने, उद्योजक समीर खेडेकर, उद्योजक सुनील निकम आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी आणि दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाच्या योजना लागू व्हाव्यात, यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg