देवगड (प्रतिनिधी) - सम्यक प्रबोधिनी जामसंडे (मुंबई) गाव शाखा मंडळाच्या विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजया दशमी कार्यक्रम दि.२० ऑक्टोबर रोजी जमसंडे बुद्धविहार येथे संपन्न झाला. सकाळच्या सत्रात धम्मध्वजारोहण, दीप प्रज्वलन व धम्मसंस्कार पाठचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर शालेय मुलांचा गुणगौरव समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. ७५ वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांना मान्यवरांच्या हस्ते मायेची शाल पांघरून सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात बबन हरी जाधव व एम. के. जामसंडेकर यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा अशोक विजयादशमीचे बौद्ध धम्मामध्ये असलेले अनन्य महत्व आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केले.
प्रमुख वक्ते पत्रकार शाहू फुले आंबेडकर विचारधारेतील थोर विचारवंत प्रदीप कदम यांनी शिक्षण व्यवसाय, स्पर्धा परीक्षा ताण तणाव या विषयावर पालक आणि पाल्य यांच्याशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांमध्ये ठोस आत्मविश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये न्यूगंड असता कामा नये. आपण कोणात मिसळतोय आणि आपली संगत कोणाशी आहे यातच आपली प्रतिष्ठा मानसन्मान सामावलेला असतो. कदम यांनी आजच्या विद्यार्थ्याला करिअर घडण्यासाठी काय हवे आहे याचा मागोवा आपल्या सुसंवादरूपी संवादातून घेतला. प्रमुख पाहुण्यांची ओळख उपाध्यक्ष प्रकाश जाधव यांनी आपल्या नेहमीच्या भाषा शैलीतून करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी आपल्या ओघवत्या भाषाशैलीतून केले. अध्यक्ष विलास जाधव यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद आणि युवा वर्गाने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिलावर्ग, बाल बालिका कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.