loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहरात पोलिस रेकॉर्डवरील चार आरोपींना चार जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश

रत्नागिरी : शहरातील चार आरोपींना हद्दपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत . रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील आरोपी 1) नजफ आसिफ मिरजकर रा. गवळीवाडा रत्नागिरी 2) मस्तान मगदूम शेख रा. खान कॉम्प्लेक्स मच्छी मार्केट बाजारपेठ रत्नागिरी 3) अब्दुल रौफ इकबाल डोंगरकर रा. कर्ला उर्दू शाळेजवळ रत्नागिरी 4) सचिन राजाराम महापुस्कर रा. गवळीवाडा रत्नागिरी नमूद इसमा विरुद्ध सन 2025 मध्ये हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते. नमूद इसमाविरुद्ध आज रोजी उपविभागीय दंडाधिकारी रत्नागिरी विभाग यांनी हद्दपारचे आदेश पारित केलेले आहेत. त्याना दोन वर्षासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई सुरु आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg