loader
Breaking News
Breaking News
Foto

विशेष कार्यकारी अधिकारीपदी प्रसन्न पिलणकर यांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याचे 'विशेष कार्यकारी अधिकारी' म्हणून प्रसन्न मोहन पिलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीतील मुरूगवाडा परिसरातील रहिवासी असलेले प्रसन्न मोहन पिलणकर यांना हे महत्त्वाचे अधिकार प्रशासनाकडून प्रदान करण्यात आले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नवीन नियुक्तीमुळे त्यांच्यावर एक महत्त्वाची शासकीय जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या नव्या जबाबदारीमुळे प्रसन्न मोहन पिलणकर रत्नागिरी जिल्ह्याच्या सामाजिक आणि प्रशासनिक क्षेत्रात अधिक सक्रियपणे कार्य करण्यास सज्ज झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg