देवगड (प्रतिनिधी) - देवगड-नांदगाव मार्गावरील वळीवंडे येथे विनापरवाना चिरे वाहतूक करणारे तीन ट्रक देवगड महसूल विभागाने पकडले. या तिन्ही ट्रकवर मिळून तब्बल ७ लाख ७६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. देवगड-नांदगाव मार्गावर वळीवंडे येथे विनापरवाना चिरे वाहतूक होत असल्याची माहिती देवगड महसूल विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचून तपासणी केली. यावेळी विनापरवाना चिरे वाहतूक करणारे तीन ट्रक आढळून आले. महसूल विभागाने हे तिन्ही ट्रक पकडून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत पांडुरंग शामराव बारड (रा. राधानगरी, जि. कोल्हापूर) यांच्या ट्रकवर २ लाख ८० हजार रुपये, शिवाजी विठ्ठल बेडगे (रा. कोल्हापूर) यांच्या ट्रकवर २ लाख ६४ हजार रुपये, तर केशव बापू शिंगाडे (रा. चांदोशी, ता. देवगड) यांच्या ट्रकवर २ लाख ३२ हजार रुपये दंड आकारण्यात आला. अशा प्रकारे तिन्ही ट्रकवर मिळून ७ लाख ७६ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई निवासी नायब तहसीलदार विवेक शेठ, मंडळ अधिकारी आर. आर. कडुलकर, संदीप सरोदे, एन. यू. पाटील, सुदर्शन पाटील आणि के. आर. बोथीकर यांनी केली. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गौण खनिजाची वाहतूक करताना आवश्यक परवाने आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.