कोर्लई,(राजीव नेवासेकर)मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था , कोकण कडा मित्र मंडळ रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने पद्मदुर्ग जागर सोहळा २ जानेवारी २०२७ रोजी साजरा करण्यात येत असून रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री भरत गोगावले, राज्य मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पद्मदुर्ग किल्ल्यावर ये-जा करण्यात तात्पुरती जेट्टी उभारण्यात संबंधित प्रशासनाला योग्य ते आदेश देण्यात यावेत.अशी मागणी पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण समितीचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांनी केली आहे.
स्वाभीमानाचा पद्मदुर्ग जागर एक दिवस इतिहासाचा पद्मदुर्ग जागर सोहळा गेली १७ वर्ष पद्मदुर्ग किल्ल्यात साजरा करण्यात येत असून यंदा १८ वे वर्षे आहोत जेणेकरून या कार्यक्रमातुन शासनाला जाग येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्याचे संवर्धन व जतन होईल हाच मुख्य हेतू हा कार्यक्रम घेण्याचा आहे. तरी शासनाने जागे होऊन पद्मदुर्ग किल्ला कडे लक्ष द्यावे येणाऱ्या २ जानेवारी २०२७ रोजी पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न होणार आहे.यादिवशी सकाळपासून राधाकृष्ण मंदिर ते जेट्टी पर्यत पालखी प्रस्थान,गड स्वच्छता,गड सजावट,गड पूजन,गडदेवता श्री. कोटेश्वरी माता पूजन,छत्रपती श्री. शिवाजी महाराज प्रतिमा अभिषेक व पूजन,व्याख्यान,मर्दानी खेळ, गडकोट शिवपालखी सोहळा, श्री.कोटेश्वरी माता दर्शन व आरती, महाप्रसाद आदी.भरगच्च कार्यक्रमांची दुर्गप्रेमींना पर्वणी ठरणार आहे.
याठिकाणी किल्यावर जाण्यासाठी जेट्टी नसल्याने दुर्गप्रेमी व पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो आहे.मागील वर्षी याठिकाणी झालेल्या पद्मदुर्ग जागर सोहळ्यात आमदार अनिकेत तटकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून जेट्टी उभारण्यात प्रयत्न करण्यात येतील.असे आश्वासित केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यात तातडीने लक्ष पुरवून पद्मदुर्ग जागर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्यावर तात्पुरती जेटी उभारण्यात यावी.अशी मागणी अशिलकुमार ठाकूर यांनी केली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.