संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि समृद्धीचा सण! मात्र, बळीराजासाठी दिवाळीचा खरा आनंद त्याच्या शेतात पिकलेल्या धान्याच्या राशीत दडलेला असतो. वर्षभर उन्हातान्हात, पावसात कष्ट करून घाम गाळत पिकवलेले धान्य जेव्हा घराच्या अंगणात येते, तेव्हा शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलते. याच कष्टाच्या सोन्याला फुलांनी सजवून त्याची पूजा करण्याची परंपरा आजही कोकणातील ग्रामीण भागात जपली जात आहे.
शेतात पिकवलेले भाताचे पीक कापून त्याची मळणी झाल्यानंतर तयार झालेल्या धान्याच्या राशीची मनोभावे पूजा केली जाते. नारळ, झेंडूची फुले, अगरबत्ती आणि दिव्याच्या प्रकाशात सजलेली ही धान्याची रास म्हणजे शेतकऱ्यांसाठी लक्ष्मीचेच रूप! बाजूला ठेवलेली विळी आणि धान्याची राशी पाहताना वर्षभर केलेल्या कष्टांची जणू आठवणच जागी होते. शहरांमध्ये दिवाळीची चमक रोषणाई आणि खरेदीत दिसत असली, तरी गावाकडच्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र अशा धान्याच्या राशीत, मातीच्या सुगंधात आणि कष्टाच्या समाधानात साजरी होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.